
Sharad Pawar : नाशिकच्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटावर सध्या विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. संजय राऊत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. 'या सरकारचं वैशिष्ट्य आहे. विमानाने एबी फॅार्म पाठवले. पोलिस दलाच्या गाड्यातून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे.'असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसंच, 'मी जाहीर पणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या आधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये अशी गळ घातली आहे.' असे देखील पवारांनी सांगितले. बारामतीमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
शरद पवार यांनी रश्मी शुक्ला यांच्याबाबत देखील मोठं वक्तव्य केले आहे. 'राज्याच्या प्रमुखाबद्दल जाहीरपणे मागणी केली जात आहे. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. सरकारची जबाबदारी आहे. त्यांच्या मागचे सत्य शोधून काढणे. त्यांनी काय काय उद्योग केले आहेत. त्याच्या अनेक चर्चा आहेत.' यावेळी शरद पवारांनी राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी सांगितले की, 'राज ठाकरे यांनी टीका करणे, बोलणे या शिवाय दुसरं काही केलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना एकच जागा निवडून दिली.'
|
Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट! |
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यावरून विरोधक त्याच्यावर टीका केली जात आहे. संजय राऊत यांच्यानंतर आता शरद पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 'राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना आधीची सुरक्षा आहे. त्यात आणखीन केंद्र सरकारची सुरक्षा देत असेल तर राज्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे.' असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.
तसंच, 'प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आजचा दिवस आनंदाचा असतो. महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस यावेत, त्यांच्या जीवनात स्थिरता यावी, हेच मागणं आहे. महाराष्ट्रातील आजच्या स्थितीची चिंता वाटते, परिस्थिती हाताळण्यास आजच्या सरकारला अपयश आलं आहे. केंद्र सरकारच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र पहिल्याच पाच राज्यात नाही. उत्पादनात महाराष्ट्र मागे गेला आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: गोरेगाव राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात विषारी वायू गळतीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू
- नागपूर: "मतदानाची चोरी नाही, राहुल गांधींचा मेंदूच चोरीला गेलाय"; संवैधानिक संस्थांवरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- गुजरात: शंखेश्वरला जैन तीर्थयात्रेसाठी निघालेल्या मुंबईतील कारची डंपरला धडक; एकाच कुटुंबातील आणि ओळखीच्या चार जणांचा जागीच मृत्यू
- पुणे: जेवणाची १० रुपयांची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ
- मुंबई: गोरेगाव राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात विषारी वायू गळतीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!

























Subscribe to my channel




