Sangli News : हृदयद्रावक! खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

सांगली : इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांगलीच्या मिरज येथील बुधगावकर मळा येथे ही घटना घडली आहे. यश्वी देशमाने असं मृत चार वर्षीय चिमुकलीचं नाव आहे.

यश्वीचे वडील डॉ. दीनेश देशमाने यांचं निर्मिती टॉवर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर घर आहे. त्याच्या घराला असलेल्या गॅलरीत यश्वी खेळत होती. खेळता खेळता पाचव्या मजल्याच्या गॅलरीतून तोल जाऊन यश्वी खाली पडली. ते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *