
Sandeep Deshpande : मराठी भाषा न बोलणाऱ्या परप्रांतियांना मनसैनिक आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देताना दिसत आहेत. मराठी बोलण्याच्या मद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमध्ये गुरूवारी व्यापारी संघटनेने मोर्चा काढला होता. तसंच आंदोलन देखील केले होते. मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला. या मोर्चाला भाजपने रसद पुरवल्याचा आरोप केला जात आहे. आता यावरच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक होत व्यापाऱ्यांना चांगलाच दम दिला.
मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात मोर्चा काढल्यानंतर वातावरण चांगलंच तापले आहे. 'व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल.' असा थेट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी परप्रांतीय व्यापाऱ्यांना दिला आहे. संदीप देशपांडे यांनी व्यापाऱ्यांना इशारा दिल्यानंतर आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.
|
Pune : पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर |
संदीप देशपांडे यांनी सांगितले की, 'काल भारतीय जनता पक्षाने 2-3 व्यापारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला. त्या बेपारी लोकांना माझं सांगणं आहे, बेपार (व्यापर) करायाला आला आहात, तर बेपार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. आमच्या मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखाली पडेल.' तसंच, 'एकदा या बेपारी लोकांनी ठरवावं आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत रहायचं आहे की व्यापार करायचा आहे. हे त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी.' असा देखील इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
दरम्यान, मिरारोडमध्ये एका व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले आणि मोर्चा काढला. मारहाण झालेल्या व्यापाऱ्यासोबत जे घडलं ते इतर कुणासोबत भविष्यात घडू शकते अशी चिंता या आंदोलक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. अशा घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

