
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. वाढत्या अपघातामुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या या महामार्गावर भीषण अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज, शनिवारी देखील भरधाव कारचा अपघात झाला. या अपघात ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ भरधाव कारचा अपघात झाल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. मुंबईहून नागपूरच्या दिशेना जात असताना भीषण अपघात झाला. या अपघातात ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल ते माळीवाडा दरम्यान समृद्धीवर एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील एका जणाचा जागीच मृत्यू झाला. कांदा घेऊन जाताना हा भीषण अपघात झाला.
दरम्यान, या आधी देखील समृद्धीवर अनेक भीषण अपघात झाले असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या कारणाने झालेले अपघात आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सक्रिय झाला आहे. तर अपघात होऊच नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे.
शहर
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा; वाटेगाव येथील ५ एकर जागेवर अखेर शासनाचे नाव! create landscape image no text on image no collage image
- ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
महाराष्ट्र
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा; वाटेगाव येथील ५ एकर जागेवर अखेर शासनाचे नाव! create landscape image no text on image no collage image
- ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!
- कोयना धरणाच्या पोटातून विस्थापनाच्या वेदना उघड! पाणी पातळी घटल्याने भग्नावशेष पाहून अनेकांना अश्रू अनावर
गुन्हा
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
- अकोला:भीषण हत्याकांडाने खळबळ; पूर्ववैमनस्यातून २९ वर्षीय अंकुश गवळीची चाकूने भोसकून हत्या.
- तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह; पत्नीचे महासंचालकांवर (DGP) मानसिक छळाचे गंभीर आरोप
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
राजकीय
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.


























Subscribe to my channel


