
Maharashtra Infrastructure : समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास जलद झाला आहे. आता समृद्धी महामार्ग मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेला जोडला जाणार आहे. नागपूर- मुंबईच्या समृद्धी महामार्गावरुन आमणे फाट्यापर्यंत जलद पोहचतो. मात्र, आमणे फाट्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोडींमुळे पुढे मुंबईकडे जाण्यासाठी उशिर होतो. याचमुळे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमणे फाट्यावर अजून एक मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे तुम्हाला कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय मुंबई गाठता येणार आहे.
आमणे फाट्यावरुन नवीन मार्ग
नाशिकवरुन येणाऱ्या वाहनधारकांना आमणे फाट्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आमणे फाट्यावरुन एक नवीन मार्ग इस्टर्न फ्री वेला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई-नाशिक प्रवास हा अवघ्या दोन तासातच होणार आहे, याबाबत देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. यामुळे समृद्धी महामार्गाने मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांना फायदा होणार आहे.
|
Pune : पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गुंड गजा मारणे तुरुंगाबाहेर; नेमका कसा सुटला? |
वाहतूक कोंडी फुटणार
नाशिक मुंबई महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. समृद्धी महामार्ग भिवंडी येथील आमणे येथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. या महामार्गावर आमणे येथे मुंबईत प्रवेश करताना वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई प्रवाससाठी सात ते आठ तास लागतात. यामुळे अनेकजण रस्ते मार्गाने प्रवास करण्याऐवजी रेल्वेचा वापर करतात. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
नाशिकवरुन सव्वा दोन तासांत मुंबई
समृद्धी महामार्ग आमणे फाट्यावरुन थेट ईस्टर्न एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्वांनाच मुंबईत लवकरात लवकर पोहचता येणार आहे. नाशिककर फक्त सव्वा दोन तासात मुंबईत येतील, यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Maharashtra Infrastructure : समृद्धी महामार्गाला आणखी एक एक्सप्रेसवेची जोड; नाशिक–मुंबई प्रवास होणार अधिक वेगवान ,सरकारचा मास्टरप्लान”