Sambhajinagar News : ‘आता उद्यापासून बांगड्या घालायला लावू’ छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, काय आहे प्रकरण?

image

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीननगरमध्ये शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अमानवी आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर येथील एका शाळेत उघडकीस आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सर्वांसमोर खुल्या मैदानात रबर लावून केस बांधण्याची शिक्षा दिल्याचा प्रकार व्हायरल फोटोनंतर समोर आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *