
Nashik : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या महिला अत्याचार प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर रुपाली चाकरणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपदही गमवावं लागलं. अशोक खरातसोबत असलेल्या जवळीकीमुळे राजकीय नामुष्की ओढावलेली असतानाच आता रुपाली चाकणकर यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून कसून चौकशी केली जात आहे. अशातच खरात आणि त्याच्या शिवनिका संस्थानशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक होत चालला असून या संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे या चौकशीच्या फेऱ्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही SIT कडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवनिका संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेले सर्व आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद गुंतवणुकीची कागदपत्रे देखील विशेष पोलीस तपास पथकाच्या रडारवर आहेत. या संस्थांमध्ये आजवर कोण कोण सदस्य होते, कोणाच्या काळात कोणते निर्णय घेण्यात आले? याची देखील सखोल माहिती तपास पथकाने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलावले केले जाणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे या संस्थानच्या मंडळात सदस्य राहिलेल्या रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती आहे.
मुख्य संशयित अशोक खरात याची आज पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय येथे हजर करण्यात आलं. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने खरातला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अशोक खरात याच्या अटकेनंतर या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचत असल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यात या तपासाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून या प्रकरणाच्या तपासात आगामी काळात नेमके काय धागेदोरे उलगडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




