Rajpal Yadav: राजपाल यादवने कर्जाची अर्धी रक्कम फेडली, उर्वरित पैसे कोण देणार? वकिल म्हणाले…

image

राजपाल तुरुंगाचे नियम

तुरुंगाच्या निर्धारित मेनूनुसार जेवण दिले जाते, ज्यामध्ये डाळ, भाज्या, चपाती आणि भात यांचा समावेश आहे. राजपाल यादव कैद्यांना तो तुरुंगात कसा गेला हे त्यांने सांगितले. त्याने त्याच्या बॅरेकमधील कैद्यांना असेही सांगितले की चांगल्या काळात सर्वजण त्याचे मित्र होते, परंतु जेव्हा वेळ वाईट आली तेव्हा कोणीही मदत केली नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *