
Pune : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालानंतर साऱ्यांचं लक्ष आता महापालिका निवडणुकीकडे लागलं आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकींकडे साऱ्यांचं विशेष लक्ष असणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे अजित दादांच्या राष्ट्रवादीने नवी मुंबईतही जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे. या ऐन निवडणुकीत भरत जाधव यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नवी मुंबईत प्रामुख्याने भाजप आणि शिंदे गटाचं वर्चस्व पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते संदिप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संदिप नाईक यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यानच भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भरत जाधव यांनी पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. भरत जाधव यांच्या पक्षप्रवेशाने नवी मुंबईतील समीकरण बदलणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
|
Mumbai : आमदारकी वाचली, मात्र संकट टळले नाही; माणिकराव कोकाटेंवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय |
शिंदे गटाचा अजित पवारांना धक्का
दुसरीकडे नवी मुंबईत शिंदे गटानेही अजित पवारांना जोरदार धक्का दिला आहे. नेरुळ येथील अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नेरुळमध्ये एका मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळेही नवी मुंबईतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

