
Pune News : पुणे शहर सध्या अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यात अंमली पदार्थ सापडल्याची अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. नुकतेच पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून ३६ लाख रुपयांचे "म्याव म्याव" ड्रग्स जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून ३६ लाख रुपयांचे "म्याव म्याव" ड्रग्स जप्त केले करण्यात आले आहे. उरळी कांचन समोरील सार्वजनिक रोडवर एक तरुण पांढऱ्या व कॉफी रंगाचे मफैड्रोन व बंटा गोळ्या या अमली पदार्थाची त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
याच माहितीच्या आधारे पोलिसांनी जितेंद्र सतीशकुमार दुवा ( वय,४०) या मुळच्या दिल्लीच्या असलेल्या तरुणाची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडून एकूण ३६ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि रक्कम जप्त करण्यात आली. यामध्ये पांढऱ्या रंगाचे एम डी 20 ग्रॅम 670 मिलिग्रॅम कॉफी कलर चे 80 ग्रॅम 340 मिलिग्रॅम एम डी व 610 ग्रॅम बंटा गोळ्या या पदार्थांचा समावेश आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पुण्यात गेल्या १५ दिवसात सातत्याने अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याच्या घटना समोर येत आहेत. एल एस डी, म्याव म्याव, मेथॅम्फेटामाइन यांसारखे अमली पदार्थ विक्रीचे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत. त्यामुळे पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात असल्याची चर्चा होताना दिसत आहे.
शहर
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
महाराष्ट्र
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




