Pune : मार्केट यार्ड कडकडीत बंद; ॲट्रॉसिटी, विनयभंगाचे खोटे गुन्हे मागे घ्या

मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेमधील बेकायदेशिर लिंबू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून माजी प्रशासक, अधिकारी, कर्मचारी व अडत्यांच्या विरोधात दाखल झालेला ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा रद्द व्हावा, या मागणीसाठी गुरवारी (ता. २०) फळ, भाजीपाला, पान बाजार येथील सर्व संघटनांनी एकत्रत मार्केट यार्ड बंद ठेवले. या बंदला बाजार घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *