Pune : देव दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर वाटेतच मधमाशांचा हल्ला; १० जणांची प्रकृती गंभीर, पुण्यातील घटना

सिंहगड : सिंहगडाच्या पश्चिम बाजूस असलेल्या खामगाव मावळ तालुका हवेली येथील एकाच कुटुंबातील तब्बल दहा सदस्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली असून यामध्ये सर्व सदस्यांची प्रकृती गंभीर आहे. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांना सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *