
Current water storage in Khadakwasla, Panshet, and Temghar dams : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये एकूण २०.२७ टीएमसी (६९.५२ %) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टीएमसी जास्त पाणी उपलब्ध आहे. पवना धरण ९४% भरले असून, उजनी धरणही १००% भरण्याच्या मार्गावर आहे. या वाढीमुळे पुणे शहर आणि परिसरातील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खडकवासला धरण साखळीत पाणीसाठ्यात वाढ
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये यंदा पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आजअखेर खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये एकूण ५.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४.१३ टीएमसी होता. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत एक टीएमसी जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे, ही पुणेकरांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे.
|
|
कोणत्या धरणात किती पाणीसाठी ?
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, एक जूनपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणात ०.८४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पानशेत धरणात १९ मिलिमीटर पाऊस पडला असून, एक जूनपासून ४८ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. या धरणात १.६२ टीएमसी पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात १७ मिलिमीटर पाऊस पडला असून, एक जूनपासून ४९ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. येथे २.७९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, टेमघर धरणात यंदा पावसाचा अभाव आहे. एक जूनपासून केवळ ४१ मिलिमीटर पाऊस पडला असून, या धरणात फक्त ०.१७ टीएमसी पाणी शिल्लक आहे
पुणेकरांचे पाण्याचे टेन्शन संपणार ?
धरणातील या पाणीसाठ्याच्या वाढीमुळे पुणे शहर आणि परिसरातील पाणीटंचाईचे संकट कमी होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे, तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत पुण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीचे टेन्शन संपण्याची शक्यता आहे. काही दिवसातच वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

