
Pune : क्लासमेटच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीने १५ व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवले. पिंपरी चिंचवडमधील ताथवडेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वाडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहिती कलुगोटाला रेड्डी असे आत्महत्या कऱणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. आकुर्डीतील डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती.
वर्ग मित्राकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास होत होता, कॉलेजमध्ये आणि बाहेरही तो वारंवार त्रास देत होता. त्रासाला कंटाळूनच सहिती हिने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात स्पष्ट झालेय. सहिती हिने मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला अन् त्यानंतर १५ व्या मजल्यावरून उडी घेतली. मोबाईल मिळाल्यानंतर सहितीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या प्रकरणी वर्गमित्र प्रणव राजेंद्र डोंगरे याला बेड्या ठोकल्या,
|
Sangli : यात्रेवरून परतताना सांगलीत मध्यरात्री तरुणांची हुल्लडबाजी; पोलिसांकडून चोप |
२० वर्षीय सहिती कलुगोटाला रेड्डी ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. सहिती हिने आयुष्य संपवले, त्यानंतर वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी यांनी वाकड पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहिती आयुष्य संपवल्यानंतर नेमकं कारण समजले नव्हते. त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सहिती हिच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अनेक रेकॉर्डिंग मिळाल्या, त्याशिवाय एक मेसेजही मिलाला. त्यामध्ये तिने आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती लिहिली होती. जवळच्या काही मित्रांनाही तिने आपल्यासोबत घडत असलेल्या प्रकाराबद्दल सांगितले होते. मित्राला मोबाईल अन् पासवर्ड कुठे ठेवला, याबाबत तिने सांगितले होते. मित्रांनी याबाबत पोलिसांना सांगितले, त्यानंतर तपासाला वेग आला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!


























Subscribe to my channel




