Pune Accident News : पुण्यातील कात्रज बोगद्यात विचित्र अपघात; ५ वाहने एकमेकांना धडकली

Pune Accident News : पुण्यातून अपघाताची एक मोठी घटना समोर आलीये. पुण्यातील कात्रज बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात. सध्या बोगद्यातील या गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. 

OBC Reservation : मराठा समाजानंतर ओबीसी समाजाचाही सरकारला इशारा; मुंबईत आंदोलनासाठी मागितली परवानगी, सरकार काय निर्णय घेणार?

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात झालेली सर्व वाहने साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. बोगद्यात असताना अचानक एका वाहनाने ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या गेल्या. या अपघातात एक महिला देखील जखमी झाली आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *