
Pune : पुण्यात तब्बल ३३ तासांहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक पार पडली. हजारो भाविक यात सहभागी झाले. घरगुती तसेच मोठ्या मंडळातील गणपतींचे विसर्जन झाले. मात्र, या भक्तिरसात एक धक्कादायक प्रकार घडला. भरमिरवणुकीत ढोल ताशा पथकातील सदस्यांनी महिला पत्रकाराचा विनयभंग केला. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच २ ढोल ताशा सदस्यांवर गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात विसर्जन मिरवणूक पार पडली. पु्ण्यातही भक्तीभावाने मिरवणूक पार पडली. यावेळी पत्रकारही उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकार (वय वर्ष २०) त्यांच्या सहकाऱ्यासोबत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात गेल्या होत्या.
यावेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्यांनी त्यांच्या मार्गात अडथळा आणला. ढोल ताशा पथकातील एका सदस्याने ढोल ताशा ट्रॉलीचे चाक महिलेच्या पायावर घातले. महिला पत्रकाराने त्या व्यक्तीला जाब विचारला. त्यावेळी पथकातील एका सदस्याने त्यांना स्पर्श करून ढकलून दिलं.
महिला पत्रकाराच्या सहकाऱ्याने याबाबत जाब विचारले असता, त्याला सुद्धा पथकातील सदस्याने शिवीगाळ करत मारहाण केली. असे महिलेच्या तक्रारीत नमूद आहे. यानंतर महिला पत्रकाराने पोलिसांकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पथकातील २ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

