
Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (२६ सप्टेंबर) एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मैदानावर तयारी सुरू आहे. पण, मंगळवारी झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. चिखल झालेल्या ठिकाणी उत्खनकाच्या मदतीने मुरून टाकला जात आहे. पुढील दोन दिवस म्हणजे बुधवारी, गुरुवारीही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. पण, मोदींच्या सभेवर पावसाचे सावट आहे. पावसाचा जोर वाढल्यास लोकांच्या उपस्थितीवर परिणाम होणार आहे.
शहर, उपनगराला सलग दुसऱ्या दिवशी झोडपले
शहर आणि उपनगरात सलग दुसऱ्या वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. भर दुपारीच जोरदार पाऊस झाल्यामुले जनजीवन विस्कळीत झाले होते. कमी काळात मुसळधार पाऊस झाल्यामुळे रस्ते जलमय होऊन वाहन चालकांची तारांबळ उडाली. पुणे शहर आणि उपनगरात सलग दोन दिवसांपासून वादळी वारे, मेघगर्जनेसह दमदार पाऊस होत आहे. अचानक होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
|
Maharashtra Rain News: राज्यभरात मेघगर्जनेसह कोसळधारा जाणून घ्या, राज्यभरातील पावसाची |
दुपारपर्यंत तापमानात वाढ झाली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणे जलमय झाली होती. सखल भागात साचलेल्या पाण्यातून दुचाकी वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. शहराच्या विविध भागात मेट्रो, उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे अगोदरच होत असलेल्या वाहतूक कोंडीत पावसामुळे भर पडली. वाहतूक संथगतीने सुरू होती. सायंकाळी साठेआठपर्यंत शिवाजीनगरमध्ये १९.२, लोहगाव ३९.६, चिंचवड ११.५, लवळे १७.५ आणि मगरपट्ट्यात १२.० मिलिमीटर पाऊस झाला.
बुधवारी पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाने बुधवारी (२५ सप्टेंबर) पुणे जिल्ह्याला लाल इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या घाट परिसरात पावसाचा जोर राहणार आहे. शहर आणि उपनगरातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. प्रामुख्याने शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून वादळी वारे, मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

