Pimpri : मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त ‘ऑन ग्राऊंड’, १४ मालमत्ता सील

Pimpri : महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ता लाखबंद (सील) करण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी चिखली, तळवडे, आकुर्डी, वाकड विभागातील मिश्र, बिगनिवासी, व्यावसायिक थकबाकीदारांच्या १४ मालमत्ता लाखबंद केल्या आहेत. निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळजोड तोडणीची कारवाई करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply