
Parliament Security Breach Case : अमोलने जे काही केलं ते बेरोजगारीच्या कारणामुळं केलं, त्याने सैन्य भरतीचे सहा वेळा प्रयत्न केले होते आणि त्याने रनिंगची चँमिपयनशिपही जिंकली आहे अशी माहिती अमोल शिंदेच्या लकांनी दिली आहे. अमोलशी आमचं बोलणं करून द्या अन्यथा आत्महत्या करू असा इशाराही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला.
गुणवत्ता असून ही मुलास नोकरी नाही मिळाली. रोजगारी करणाऱ्या लोकांच्या मुलास नोकरी लागत नाही का असा प्रश्न धनराज शिंदे यांनी उपस्थित केला आहे. मुलाशी बोलणे नाही झाल्यास मी आत्महत्या करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
|
Sangvi Police Action : धुळ्यात गुटख्यासंदर्भात मोठी कारवाई; ४२ लाखांचा गुटखा जप्त |
बुधवारी संसदेची सुरक्षा भेदून चार युवक आतमध्ये गेले, त्यातील दोघांनी लोकसभेमध्ये जाऊन धूर सोडला. दोन तरूणांनी संसद परिसरात धुमाकूळ घातला. त्यानंतर या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक आरोपी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील आहे.
काय म्हणाले अमोल शिंदेचे आई-वडील?
अमोलने दिल्लीला जाण्याआधी विहीर खोदण्याचे काम केले. त्यातून पाच हजार मजुरी मिळवली. दोन हजार उसणे घेतले. आणि ते घेवून तो 9 तारखेला दिल्लीसाठी निघाला होता. दोन दिवस मजूर म्हणून काम करून लातूरला गेला. तिथे जाऊन भगतसिंह यांचा फोटो विकत घेतला होता. भगत सिंह आणि इतरांचे फोटो असलेला बनियन विकत घेतले. तेच घालून तो संसदेत गेला होता.
पोलीस आणि मिल्ट्री भरतीची आस असलेल्या तरुण, मागील अनेक वर्षापासून तो नोकरीसाठी प्रयत्न करीत होता पण हाती निराशा आलेली. आम्ही नवरा बायको दोघेही काम करतोय. त्याला वेळोवळी पैसे दिले होते. देशातील अनेक ठिकाणी जात अमोलने भरतीसाठी प्रयत्न केले. मात्र हाती काही लागले नाही. त्याने काय केले हे पोलीस आल्यावर कळाले. आमचं पोरग फक्त पोलीस आणि मिल्ट्री भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत होतं. माझं पोरगं वापस नाही आले तर मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी दिली आहे.
लोकसभेची सुरक्षा भेदत गदारोळ करणारऱ्या चार आरोपींपैकी अमोल धनराज शिंदे याचा देखील समावेश आहे. अमोल हा लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातल्या झरी या गावात राहतो. दरम्यान अमोल शिंदेचे आई-वडील मजुरी करतात. तर, अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी बाहेर गावी राहत होता. ही घटना समोर आल्यावर अमोल शिंदे याच्या घरी बुधवारी पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने भेट देऊन घराची झडती घेत त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. या घटनेमुळे पोलीस व गुप्तचर यंत्रणेने सतर्क होऊन तपास सुरू केला आहे.
अमोलच्या कुटुंबाची पार्श्वभूमी
अमोल शिंदे याचे वडील गावच्या खंडोबा मंदिरात झाडलोट करतात. तर आई मिळेल ते मजुरीचे करते. अमोलला दोन भाऊ आहेत. एक मंदिराच्या शिखराचे काम करतो. दुसरा फरशी फिटिंगचे काम करतो. त्याच्या एका बहिणीचे लग्न झाले आहे. तर, अमोल शिंदे हा पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र, अनेकदा प्रयत्न करूनही त्याला नोकरी लागत नव्हती. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून अमोल सतत दिल्लीला जात असल्याचे देखील समोर येत आहे.
धावण्याच्या स्पर्धेत नेहमीच प्रथम
अमोलचे गावातच शिक्षण झाले. त्याचा स्वभाव शांत आणि चांगला आहे. दररोज कामाला जाणाऱ्या आई-वडिलांना देखील तो मदत करायचा. विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी सराव करतांना अमोल नेहमी धावण्याच्या स्पर्धेत नेहमीच प्रथम यायचा असे त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितले. मात्र, त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेकांना प्रश्न पडला असून, या घटनेने त्यांना धक्का देखील बसला आहे.
भगतसिंह विचाराने प्रभावित
व्यायाम ची आणि धावण्याची आवड असणारा अमोल रोज सकाळी प्रक्तीस करत होता...धावणे...लांब उडी...उंच उडी गोळा फेक यांचा रोज सराव करत होता..यासाठी घरची परस्थिती नसताना ही त्याच्या आ ई वडिलांनी व्याजाने पैसे काढून साहित्य घेऊन दिले होते. त्यासाठी अमोल स्वतः ही कामावर जात असे. भगतसिंह यांचा फोटो, टी-शर्ट त्याकडे असणारच. तसेच भगतसिंह यांच्या वर आधारित असणारे अनेक पुस्तके वाचण्याचा आणि गोळा करण्याचा काम ही अमोलने केले होते.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




