NCP President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात होणार निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

image

राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांकडून सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष बनवलं जावं अशी मागणी केली जातेय. दरम्यान कोणाच्या गळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची माळ पडेल याचे लवकरच मिळणार आहे. येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस येथे आहेत. येथे त्यांनी बैठकांचा थडाका लावलाय.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *