Nandurbar : शासनाचे नियम धाब्याबर बसवत स्वतःच्या खात्यावर शासकीय धनादेश वटवून त्यातून ठेकेदारांना पैस अदा करत वित्तीय अनियमितता करणाऱ्या नवापुरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ४० दिवसांपूर्वीच वन मंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन अवसरमल यांचा सन्मान करण्यात आला होता. यानंतर हि कारवाई झाल्याने नवापूर वन विभागात खळबळ उडाली आहे.
धुळे प्रादेशिक वनसंरक्षक निनू सोमराज यांनी ही कारवाई केली आहे. वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांनी सुमारे १ कोटी १३ लाखांची वित्तीय अनियमीतता केल्याचे समोर आले आहे. याबाबतची तक्रार निवृत्त रोखपालाने धुळे प्रादेशिक कार्यालयास केली होती. या तक्रारीबाबतच्या तथ्यानंतर धुळे प्रादेशिक वनसंरक्षक निनू सोमराज यांनी तीन सदस्यीय समिती चौकशी कामी गठीत केली होती. या चौकशीच्या अहवालानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे.
चौकशी सुरु असताना पुरस्कारासाठी शिफारस
विशेष म्हणजे वनदिनी वनमंत्र्यांच्या हस्ते स्नेहल अवसरमल यांना सुर्वण पदक देवून गौरविण्यात आले आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून स्नेहल अवसरमल यांची खात्यांअतर्गत चौकशी सुरु असतांना त्यांना पुरस्कारासाठी शिफारस का करण्यात आली? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तर माझ्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर आहे.
वनमंत्र्यांकडे अपील
मुळातच वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याचे अधिकार हे शासनाला आहेत. धुळे प्रादेशीक वनसंरक्षक यांनी केलेली कारवाई बेकायदेशीर असून या विरोधात वनमंत्र्यांकडे अपिल देखील केले असल्याचे नवापूरच्या निलंबीत वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांनी सांगितले आहे. राज्य शासनाने सुवर्ण पदकाने सन्मानित केल्यानंतर काही लोकांच्या मनात वेदना होत आहे, म्हणूनच प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सूडबुद्धीने आणि जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्नेहल अवसरमल यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे.
शहर
- Mumbai Local Accident : दोन फास्ट लोकलचा अपघात, रेल्वे रूळावर मृत्यूतांडव, ६ जणांचा मृत्यू
- Mumbai : पुष्पक एक्सप्रेसमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू, रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह, भयानक घटनेनं मुंबई हादरली
- Local Train : मुंबई हादरली! लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू
- Pune : पुण्यात कोयता गँगचा हैदोस, टोळक्यांनी दोघांवर केले सपासप वार, शिवाजीनगरात मध्यरात्री खळबळ
महाराष्ट्र
- Nashik : मुंबई लोकल अपघातानंतर नाशिकमध्ये थरारक रेल्वे अपघात, एक्सप्रेस पकडताना तरूणाचा हात निसटला, अन् रेल्वेखाली..
- Water Scheme Scam : म्हैसाळ सिंचन योजनेत साडेदहा लाखांचा घोटाळा; ठेकेदारावर गुन्हा दाखल
- Mumbai Local Accident : दोन फास्ट लोकलचा अपघात, रेल्वे रूळावर मृत्यूतांडव, ६ जणांचा मृत्यू
- Local Train : मुंबई हादरली! लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Elon Musk : 'दोस्त दोस्त न रहा', एलोन मस्कचं डोनाल्ड ट्रम्पला चॅलेंज, थेट नवीन पार्टी काढली
- Youtuber : 'आप कमाल की माल, मन कर राह है दबा दू', युट्यूबरचा महिलेसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; शिवीगाळ अन्..
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ