
Nashik News : क्रिकेटच्या मैदानावर सामना खेळत असताना फटकेबाजी करत आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेत असताना अचानक तो मैदानावर कोसळला. हृदयविकाराच्या झटक्याने तरुण क्रिकेटपटूचा मैदानावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या दहिवडी गावात घडली आहे. यामुळे त्याच्यासाठी हा सामना अंतिम ठरला आहे.
नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड गावातील क्रिकेटपटू आणि आरंभ ऑनलाइन सर्विसेस'चे संचालक यश सुनील अहिरे (वय २४) यांच्या आकस्मिक मृत्यू झाल्याने गावात आणि तालुक्यात शोककळा पसरली आहे. देवळा तालुक्यात एका महत्त्वपूर्ण क्रिकेट सामना सुरु असताना यश अहिरे हा आपल्या संघासाठी खेळत होता. फलंदाजी करत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, दुर्दैवाने तो सामना त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
बाद होऊन मैदानाबाहेर गेला प्रकृती खालावली सामन्यादरम्यान यशने आत्मविश्वासाने फटकेबाजी करत आपली चमक दाखवली. यशची फलंदाजी सुरु असताना उपस्थित प्रेक्षकांनी देखील त्याच्या खेळाला जोरदार प्रतिसाद दिला. मात्र, तो बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर बसल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
|
Nandurbar Traffic Police : वर्षभरात ५१ हजार वाहनधारकांवर कारवाई; नंदुरबार वाहतूक पोलिसांची कारवाई |
शेवटच्या खेळाचा भावनिक व्हिडिओ
आपल्या कष्टाने आणि कल्पकतेने तो संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध झाला होता. गावकऱ्यांना विविध ऑनलाईन सेवा पुरवून त्यांनी अनेकांची कामे सुलभ केली होती. दहिवडसह संपूर्ण तालुका आज यशच्या या दुर्दैवी घटनेमुळे शोकमग्न झाला आहे. मैदानावर शेवटच्या फटक्यांसह संघाला विजयाकडे नेणारा हा खेळाडू मैदानाबाहेर शेवटची झुंज हरला. दरम्यान यशच्या शेवटच्या सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो शेवटचे फटके मारताना आनंदी आणि उत्साहाने भरलेला दिसत होता. मात्र, हा आनंद काही काळच टिकला. व्हिडिओ पाहणारे प्रत्येक जण भावूक होत आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


