
Nagpur : उच्च शिक्षित असलेला इंजिनियर तरुण चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. मात्र या तरुणाला जुगाराचे व्यसन लागले आणि संपूर्ण आयुष्य बदलले. जुगारात पैसे हरल्याने कर्जबाजारी झाला. यातून नोकरी सोडली आणि चोऱ्या करण्यास सुरवात केली. या चोरी करणाऱ्या तरुणाला नागपूरच्या धंतोली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आशिष रेड्डीमल्ला असे या संशयित आरोपीचे नाव आहे. चंद्रपूर मधील रयतवारी कॉलनीत तो वास्तव्याला होता. दरम्यान त्याचे वडील सुद्धा उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. आशिष याने एएमटेकपर्यंत शिक्षण घेतलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिहानमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत काम केले. मात्र जुगार खेळण्याची लत लागली. यातून तो कर्जबाजारी झाला त्यानंतर चोरी करायला लागल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
|
|
४४ लाख रुपयात फसवणूक
शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळून देतो असे आमिष दाखवून ऑनलाइन व्यवहाराद्वारे ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. ऑनलाइन व्यवहारांमध्ये आर्थिक फसवणुकीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात विशेष म्हणजे टेक्नोसेवी असलेल्या वर्गाचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये तीन नागरिकांची ४४ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
सायबर पोलिसात गुन्हा दाखल ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाने जवळपास ४४ लाख रुपयांची फसवणुकीचे प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना



























Subscribe to my channel

