
Mumbai : मुंबईमध्ये येऊन फिल्मी दुनियेमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी देशभरातील तरुण-तरुणी मुंबईमध्ये येतात. पण अनेकदा या तरुणांची फसवणूक होते. या तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता मुंबईमध्ये अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने एका तरुणीची तब्बल ६ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
चित्रपटामध्ये काम देतो असे सांगत एका तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे. तरुणीची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जुहू पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे. रोहन मेहरा उर्फ राजन अंजनिकुमार सिन्हा (29वर्षे) असं या आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपींने या तरुणीसारखं आणखी कोणाची फसवणूक केली नाही ना याचा तपास जुहू पोलिस करत आहेत.
|
Pune : ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई |
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या 'केप ऑफ गुड फिल्म्स' या प्रोडक्शन कंपनीच्या माध्यमातून चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून 28 वर्षीय तरुणीची फसवणूक करण्यात आली. या तरुणीचा पोर्टपोलिओ बनवण्यासाठी आरोपीने तिच्याकडून सहा लाख रुपये उकळले. तरुणीची फसवणूक करून आरोपी पैसे घेऊन फरार झाला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच या तरुणीने जुहू पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रोहन मेहराविरोधात कलम 419, 420 भादंविनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. जुहू पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपीने अशाप्रकारचे आणखी कोणाची फसवणूक केली की नाही या सर्व बाजूने पोलिस सध्या तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून फिल्मी दुनियेमध्ये येणाऱ्या तरुण-तरुणींनी सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




