Mumbai : मद्यपी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरूवात; पवई, विक्रोळीसह तीन गुन्हे दाखल

Mumbai : दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात आता मुंबई पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. पवई, पार्कसाईट व शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात मद्यपी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची व वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत.

मद्यपी चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त(वाहतूक) अनिल कुंभारे यांनी दिली होती.त्यानंतर आता नाकाबंदीमध्ये सापडलेल्या मद्यपी चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. पवई येथे नाकाबंदीदरम्यान मोटरवाहन चालकाला अडवण्यात आले. यावेळी यंत्राद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत त्याने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित चालकाची विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात तपासणी करण्यात आली.

चालकाने मद्य प्रशान केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर याप्रकरणी भारतीय न्याय सहिता कलम १८५ व १२५ अंतर्गत पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय विक्रोळी येथेही नाकाबंदीदरम्यान दुचाकीस्वाराला पकडण्यात आले. त्याच्याविरोधात मोटरवाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी पार्क येथेही मोटरगाडीने रस्त्याच्या शेजारी उभ्या दुचाकीला धडक दिली. त्यावेळी पोलिसांनी यंत्राद्वारे तपासणी केली असता चालकाने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय पोलीस आरटीओ विभागाला संबंधित व्यक्तीचा चालक परवाना रद्द करण्यासाठी, तसेच वाहन जप्त करण्यासाठी शिफारस करणार आहेत.

Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! वॉटर टँकर सेवा बंद होणार, ८० वर्षांपूर्वीचा व्यवसाय का बंद होतोय?

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात पारपत्र मिळवण्यास, परदेशी प्रवास करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. याबाबतचे आदेश सहपोलीस आयुक्त कुंभारे यांनी गुरूवारी जारी केले होते.

मद्यपी चालकांवरील कारवाई वाढ

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे कारवाई करण्यात येत आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात नाकाबंदी, तसेच विशेष मोहिमेच्या माध्यमातून नियमितपणे कारवाईचे आयोजन करण्यात येते. २०२३ मध्ये मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या २५६२ चालकांविरूध्द मो.वा.का. कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली व २०२४ मध्ये तब्बल ९४६२ चालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई २०२३ तुलनेने २६९ टक्के अधिक होती. त्याचप्रमाणे जानेवारी – मार्च २०२४ दरम्यान १३५६ व जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान २२६४ मद्यपी चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलतने त्यात ९०८ म्हणजेच ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोणत्या कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल

वाहन चालकांना शिस्त लागावी व अपघातासारखी दुर्घटना होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होवू नये, मद्यपी चालकांविरोधील कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी आता पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दखलपात्र गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ अन्वये स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मोटर वाहन कायदा १८५ व गुन्ह्याच्या स्वरूपानुसार इतर सहकलमे लावण्यात येत आहेत.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Mumbai : मद्यपी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरूवात; पवई, विक्रोळीसह तीन गुन्हे दाखल

  1. Asian celebriies picsUncensred melon fuyck hentaiRedhead monica porn fetishGross blowjobWhyy tto wome squir during sexFatt blonddes suc dickClitois
    explicitF secre sjcks got trljan anywayGay moviies college boy physical cumshotsBreaast imppant revisionsVintage
    beaded ornamentNude cchinese blogspotEjaculation orgasms videosHaard swoklen enarged breastsX negativve side-effects of masturbation femaleKeeze asss compilationsPhoto oof wwet vaginaFetal monitoring stripFucck doplls 5 piratebayNuude pictres oof commeercial spokespeopleBloww joob nadiaCrissi titsMidget dresxed aas gnomeJapsnese wiges amateurVoyeur rrtp tallCooll nake picttures off gerkan girlsSeex insructuon videosAsss facijal
    sexEmoly shepherd nakedReallyy good hardcore bandsSccreaming midgvet pictureBufdfy hoding yor ownn boobsJacck aass orCoklege gil
    seex pictureSenior lounges for teensTracxi moslenko nudeDasha l adultSeexy stripteasersGaays havibg hot
    ggay sexLatgex tilce textFrree adult persdonals adsTeenbs mlre ipulsive than adultsAdulpt dicipline spankingsJunnz asian buffetHott hentai sex videosShavfed
    japanesee masturbationSexy green braAngeer att homoexuals definitionBusety cyubby lovingGilr pornNuude domincfan sexSlutloa
    granny pusy massageNn nnude newbiesRanmaru hentaiSonicate vibratorFliyht attendet vintage
    adsNaked mille bta houseChid boys sexyRedetube twwo cocksWwww breastXxxx black
    amateurr sex tubeFreraks of coock bree olsnPalms pleasure islland golfThug payper veiw pornOwedd blowjobWmen over 50 amateu photosImage fcial traumaFaake assholesPantijes wrapped
    around mmy cockCatherine mitchell seex comixVulba stuteFaat hkrny anbal slutsDiva nude wrestlers wweMasage tratent for brwast expandersCum moviesotwifeUpsskirts partyFreee naqked females inn bedd picturesContactos para ell mmsn xxxx gratisYouyng innocent gaay picsLatex conoms andd urnary trdact infectionBritney’s girels nudeOxbridsge student sex blogCelebrty
    nnew york nudeBabee bigg hubby thickSheemale taylorGidls wth tatts getting fuckedCartroon porrn interraciall freeNake dderek anthonyBeautifuul gaay manWhatt
    doees a breast cacer lujp feel likeBlack deposits inn
    toilet after peeingHotels iin blacckpool near pleasureUpskirt lahra loves katrinaVitage racin eventsBestt celebrty titsSeex for moneyCamm hoot nude
    video webImagebox ude boys girlsSex tys andd airport securityDylaan rikder fuckjed
    upp cuum shotTransgendered eauty pageantsPorrn tubes deauxmaAmateur
    bi sexJapanese girl tejtacle fuckedFaggot with big
    dicksAiswaqrya raii boobNake bikker jokCheerleader thumkb assMen nakoed
    inn front off menNudee africa black ransexals ofvd9wuapta0ucl0aejy

    Alsoo vjsit myy bllog post: bokepasia.cc

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *