
Mukesh Ambani Gift: बहुतांश कंपन्यांमध्ये सध्या इंक्रीमेन्टचा काळ सुरू आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढीची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत तुमच्या कंपनीच्या मालकाने तुम्हाला एखादं आलिशान घर भेट दिलं तर? कदाचित सुरुवातीला तुम्हाला तुमच्या नशिबावर विश्वास बसणार नाही.
पण आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांचे सर्वात जुने कर्मचारी आणि मित्र मनोज मोदी यांना तब्बल 1500 कोटी रुपयांची आलिशान 22 मजली इमारत गिप्ट दिली आहे.
प्राइम लोकेशनला आहे घर
अंबानींच्या या गिफ्टमुळे त्यांनी सिद्ध केले आहे की, ते केवळ मोठे उद्योगपतीच नाहीत तर त्यांचं मन देखील खूप मोठं आहे. मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी मुकेश अंबानी यांच्या खूप जवळचे असून कंपनीच्या प्रगतीत त्यांचा मोठा हात आहे.
मुकेश अंबानी यांनी मनोज मोदींना भेट दिलेली 22 मजली इमारत मुंबईतील एका प्रिमियम ठिकाणी आहे. ही इमारत मुंबईतील नेपियन सी रोडवर आहे. नुकतेच त्यांनी मनोज मोदी यांना ती इमारत गिप्ट केली आहे. या मालमत्तेला वृंदावन असे नाव देण्यात आले आहे.
अंबानींच्या यशामागे मनोज मोदींचा हात
मनोज मोदी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे संचालक म्हणून दीर्घकाळ काम करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या जवळच्या लोकांमध्ये मनोज मोदींचा समावेश आहे. रिलायन्सच्या सर्व व्यावसायिक करारामागे मनोज मोदींचा मोठा हात आहे मुकेश अंबानींनी भेट दिलेली इमारत १.७ लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधलेली आहे. तेथील सध्याच्या दर 45,100 रुपये प्रति चौरस फूट ते 70,600 रुपये प्रति चौरस फूट आहेत.
कोण आहेत मनोज मोदी ?
लाइमलाइटपासून दूर राहणारे मनोज मोदी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नसतात. हजिरा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, जामनगर रिफायनरी, टेलिकॉम बिझनेस, रिलायन्स रिटेल इत्यादी बहुतेक प्रकल्पांशी ते संबंधित आहेत. सत्तेच्या बाबतीत त्यांच्याकडे सीईओइतकेच अधिकार आहेत
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

