MI vs LSG, : रोहितनं टॉस जिंकला, पण मॅच जिंकणार का?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत मुंब इंडियन्सला विजयाची आवश्यकता आहे. ते तगडी बॅटिंग असलेल्या लखनऊला किती धावांत रोखणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

मुंबई ब्रेब्रॉनच्या स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्दच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकलीये. त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून संघाच्या पराभवाची मालिका आजतरी खंडीत होणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *