Maratha Reservation : मनोज जरांगे आंदोलन आणखी तीव्र करणार! सरकारशी चर्चा फिस्कटली, आजपासून औषध-पाणी बंद

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पाटील बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र या उपोषणाची दखल अदयाप घेतली गेलेली नाही. यामुळे आजपासून पाणी आणि औषध त्यागण्याचा ईशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. त्यानुसार आरोग्य सेवा घेणे त्यांनी बंद केले आहे. 

मराठा आरक्षणासाठी गेल्या आठवडाभरापासून आंदोलन सुरु आहे. यात जालना येथे मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा तेरावा दिवस आहे. मराठा समाजासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात सुधारणा करण्यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला ४ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. हा अलटीमेटम काल संपला असून आजपासून त्यांनी अन्न त्याग आणि औषध घेण्यास ही नकार दिला आहे. आता जरांगे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.तीन वाजता या ठिकाणी बैठक घेण्यात येणार आहे.

Mumbai - Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचा खोळंबा

ते जिजाउंचे होऊच शकत नाही 
त्यातच काही लोक मनोज पाटील जरागे यांच्या आंदोलनामुळे राज्यात अशांतता पसरली आहे. त्यामुळे त्यांना अटक करा; अशी मागणी करत आहे. त्यावर ही जरागे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना जे कोणी अशांतता माजवत असेल असं म्हणत अटक करण्याची भाषा वापरत असेल ते जिजाऊचे होऊच शकत नाहीत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply