
Maratha Reservation : राज्य सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशाराच जरांगे यांनी सरकारला दिला. दरम्यान, जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना कमालीचा वेग आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत एक आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीमध्ये शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. नुकतीच मागासवर्गीय आयोगाची पुण्यात बैठक पार पडली होती.
|
|
मुंबईत आज मराठा समाजाची महत्वाची बैठक
त्यानंतर आज मुंबईत महत्वाची बैठक होणार असल्याने मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार का? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. दुसरीकडे मुंबईत आज मराठा समाजाची महत्वाची बैठक होणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक होणार आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी या बैठकीतून आढावा घेतला जाईल. या बैठकीला मुंबईतील मराठा समन्वयक देखील उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क, आझाद मैदान आणि बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स याची देखील मराठा समन्वयक पाहणी करणार आहे.
मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा सेवकांचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे. हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या मुंबईच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करणार आहे. सकाळी ९ वाजता शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल होईल, अशी माहिती देखील समोर आली आहे.
शहर
- नाशिक: सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात भरधाव कारने पोलीस व भाविकांना उडवले, वाहतूक उपनिरीक्षक जागीच ठार तर अनेकजण जखमी!
- मुंबई: मनोरी क्षारनिरास प्रकल्पाविरोधातील मच्छिमारांचा मोर्चा पोलिसांनी रोखला: बसेस अडवून चालकांना घेतले ताब्यात, चाव्याही केल्या जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; हल्लेखोरांनी झाडल्या ५ गोळ्या अन् झाले पसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये २ संशयित निष्पन्न!
- मुंबई: प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबाच्या भेटीला! घटनास्थळावरूनच एकनाथ शिंदेंना लावला फोन; मुख्य सूत्रधारांना कडक शिक्षेचे आश्वासन!
महाराष्ट्र
- कोल्हापुर: दानोळीत भरदिवसा सराईत गुन्हेगारावर गोलिबार करत निर्घृण खून, शिरोळ तालुका हादरला!
- बुलढाणा: माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अडचणीत मोठी वाढ शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस, १९९३ पासूनची मागवली माहिती!
- नाशिक: सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात भरधाव कारने पोलीस व भाविकांना उडवले, वाहतूक उपनिरीक्षक जागीच ठार तर अनेकजण जखमी!
- मुंबई: आयआयटी मुंबई साहिल मृत्यू प्रकरण आई-वडिलांसह आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, संचालकांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!




























Subscribe to my channel




