Maratha Arakshan Andolan : जालना धुमसतंय, अंबड चौफुलीत तणाव; माजलगावात दगडफेक

Maratha Kranti Morcha  : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीहल्लाचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (शनिवार) बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान माजलगाव येथे बंदला हिंसक वळण लागले तर जालना जिल्ह्यात देखील आंदाेलक आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले.

बीडच्या मोठेवाडीत शुक्रवारी आंतरवाली सराटे येथील घटनेच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आज सकाळपासून बीड जिल्ह्यात कडकडकीत बंद पाळण्यात आला आहे.

Aditya-L1 Mission : आदित्य एल1 चे प्रक्षेपण, भारताचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु

शहरातील मुख्य सुभाष रोड मार्केट, नगर रोड,छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, धोंडीपुरा, कारंजा, जालना रोड तसेच जुना मोंढा मार्केट या ठिकाणी शंभर टक्के दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. यामुळे बीड शहरातील रस्त्यावर व मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply