
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला तसेच विरोधकांना विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केलीये. तसचं ओबीसीमधील काही जातींना कोणत्या निकषावर आरक्षण दिलंय हे जाहीर करावं असंही आवाहन त्यांनी केलंय. तर उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जरांगे मराठा आंदोलकांशी या बैठकीत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी मनोज जरांगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषेदत बोलतांना म्हटले आहे की, मंडल आयोगाने ओबीसी समाजाला 14 टक्के आरक्षण दिले होते. मात्र, कशाच्या आधारे आणि कोणत्या निकषानुसार 14 टक्के आरक्षण चार वर्षात 30 टक्के करण्यात आले. याचे उत्तर महाराष्ट्रातील जनेतला सरकराने शनिवारपर्यंत दिले पाहिजे. तसेच, ज्या-ज्या जाती आरक्षणात घालण्यात आल्या, त्या जातीच्या आतापर्यंत किती पोटजाती आरक्षणात घालण्यात आल्या आहेत. सोबतच या पोटजाती आरक्षणात घालतांना कोणते पुरावे ग्राह्य धरण्यात आल्या आहेत हे देखील सरकराने सांगितले पाहिजे असे जरांगे म्हणाले आहे.

सरकारचे षडयंत्र सुरु
मराठा समाजाला आरक्षण देतांना खूपच काळजी घेतली जात आहे. सरकराला जसं आरक्षण सोन्यासारखं आणून तोलून द्यायचे आहे. मराठ्यांच्या बाबतीत सध्या सरकारची अशी भूमिका आहे. मात्र, इतरांना आरक्षण गचागच वाटून टाकले. त्यामुळे आता हे सर्व काही उघडं पडणे गरजेचे आहे. आरक्षणासाठी मराठा समाज उद्धवस्त होऊ लागले असून, लोकं जीव देत आहे. पण मराठे मोठे होऊ नयेत म्हणून सरकारचे षडयंत्र सुरु आहे. आतापर्यंत आरक्षण कसे दिले आता सर्वकाही उघड करणार आहे. सरकारने यावर आता उत्तर दिले पाहिजे, आणि ते उत्तर कसे देत नाही ते आता आम्ही पाहतोच. तसेच त्यांनी उत्तर दिले नाही तर यापूर्वी त्यांनी सांगितलेलं सर्वकाही खोटे होते असाच याचा अर्थ होतो, असेही जरांगे म्हणाले.
उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन
सरकारला 40 दिवसांची मुदत देऊन देखील मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहे. दरम्यान, आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. तर, उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जरांगे मराठा आंदोलकांशी या बैठकीत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे मराठा समजाचे लक्ष लागले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

