Mangal Gochar: ‘धरतीपुत्रा’ची चाल बदलली की या ३ राशींची वाट लागेल, तुमची रास आहे का?

पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाच्या घामाचे थेंब पृथ्वीवर पडताच मंगळाचा जन्म झाला आणि पृथ्वीने त्याचे पालनपोषण केले. म्हणूनच मंगळाला ‘धरतीपुत्र’, ‘भूमिपुत्र’ किंवा ‘भौम’ म्हणतात. ज्योतिषशास्त्रात मंगळाचा गोचर साहस, ऊर्जा, आक्रमकता आणि जमिनीशी संबंधित बाबींवर परिणाम करतो. मंगळाला ग्रहांचा सेनापती मानले जाते, त्यामुळे त्याचा गोचर व्यक्तीच्या जीवन, करिअर, आरोग्य आणि क्रोधावर नियंत्रण यावर बदल आणतो.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *