
Maharashtra Police : मुंबई पोलीस दलासह राज्यभरातील पोलीस विभागात सध्या मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, तब्बल २१५ पेक्षा अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदासाठी पदोन्नतीची वाट पाहत असतानाही, अद्याप शासनाकडून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ही प्रतीक्षा आता केवळ निराशेच्या मर्यादांपर्यंत पोहोचली नसून, कर्मचाऱ्यांच्या मनात अस्वस्थतेची ठिणगीही पेटवू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या आधीच या पदोन्नतीसाठीची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, यादी तयार होऊनही त्यावर शिक्कामोर्तब करण्यात शासनाची उदासीनता दिसून येत आहे. परिणामी, पोलीस दलात काम करणाऱ्या अनेक वरिष्ठ निरीक्षकांच्या पदोन्नतीचे स्वप्न अद्याप अधुरेच राहिले आहे. विशेष म्हणजे, या यादीतील काही अधिकारी या महिन्याच्या अखेरीसच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता “निवृत्तीच्या एक दिवस आधीच पदोन्नती मिळणार का?” असा उपरोधिक प्रश्न अनेकांचे डोळ्यांत उतरू लागला आहे.
|
|
ही रखडलेली प्रक्रिया केवळ संबंधित अधिकाऱ्यांपुरतीच सीमित राहिलेली नाही. जेव्हा वरिष्ठ निरीक्षकांचे प्रमोशन होत नाही, तेव्हा त्याखालील इतर पोलीस निरीक्षकांच्याही पदोन्नतीला अडथळा येतो. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच एका ठिकाणी अडकून पडलेली आहे, आणि त्याचा परिणाम थेट पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर होत आहे.
या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाच्या भूमिकेवर आता पोलीस कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रलंबित प्रकरणावर तातडीने कार्यवाही करून निर्णय द्यावा, अशी दबक्या आवाजात मागणी होऊ लागली आहे. "सेवा अखेरच्या टप्प्यात आली तरी मान्यता मिळत नसेल, तर कशासाठी दिली ही निष्ठा?" हा सवाल आता अनेक अधिकारी उघडपणे विचारू लागले आहेत. हे चित्र पाहता, प्रशासनाने या मुद्यावर गंभीरपणे विचार करून त्वरीत निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

