वेंगुर्ल्यात गाव होळीसह धुळवडीचा उत्साह शिगेला वेंगुर्ल्यात धुळवडीचा उत्साह शिगेला पोचला असून शहरातून होळीची मिरवणूक काढत गुलाल उधळत धुळवड साजरी करण्यात येत आहे. वेंगुर्ल्यात पोफळीच्या झाडाची गाव होळी घातली जाते. होळी तोडल्यानंतर तिची शहरातून मिरवणूक काढण्यात येते.. यावेळी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत होळी नाचविली जाते.. यावेळी बच्चे कंपनीसह अबालवृद्ध या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतात. वेंगुर्ल्यात आज मोठ्या धुमधडाक्यात होळीसह धुळवड साजरी करण्यात येत असून होळीचा उत्साह शिगेला पोचला आहे.विचित्र अपघातात तरुण ठार,तर तरुणी गंभीर जखमीहोळीच्या दिवशी नवी मुंबईत पाम बीच रोडवर एका दुचाकीच्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून मागे बसलेल्या तरुणीला गंभीर दुखापत झाली असून ती डी वाय पाटील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.रात्री ३ वाजता पाम बीचवर दुचाकीवरून एक तरुण आणि तरुणी जात असताना अचानक एका गाडीने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार ठोकर दिल्याने दोघेही सत्याच्या मध्ये पडले त्यात मागून येणाऱ्या एका कार ने त्यांना उडविले त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघानाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले,त्यावेळी डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले असून तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे.अपघातातील फरार दोन्ही कार चालकांचा शोध पोलीस घेत आहेत.वेंगुर्ल्यात गाव होळीसह धुळवडीचा उत्साह शिगेलावेंगुर्ल्यात धुळवडीचा उत्साह शिगेला पोचला असून शहरातून होळीची मिरवणूक काढत गुलाल उधळत धुळवड साजरी करण्यात येत आहे. वेंगुर्ल्यात पोफळीच्या झाडाची गाव होळी घातली जाते. होळी तोडल्यानंतर तिची शहरातून मिरवणूक काढण्यात येते.. यावेळी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत होळी नाचविली जाते.. यावेळी बच्चे कंपनीसह अबालवृद्ध या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतात. वेंगुर्ल्यात आज मोठ्या धुमधडाक्यात होळीसह धुळवड साजरी करण्यात येत असून होळीचा उत्साह शिगेला पोचला आहे.Kokan: कोकणात शिमगोत्सवाचा उत्साहकोकणात शिमगोत्सवाचा उत्साह उद्योगमंत्री उदय सामंत यांचा देखील शिमगोत्सवात सहभागआपल्या पाली गावातील शिमगोत्सवात ढोल वाजवण्याच मोह आवरला नाहीगळ्यात ढोल घालून सामंतानी वाजवला ढोलश्री लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थान शिमगोत्सवात उदय सामंत यांच ढोलवादनLatur: मुरुड परिसरात अवैध दारू विक्री; महिलांचा आक्रमक पवित्रा लातूरच्या मुरुड परिसरात अवैध दारू विक्रीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे,स्थानिक नागरिकांकडून सातत्याने अवैध दारू विक्री बाबत आवाज उठवला जात आहे, मात्र दारू विक्री बंद होत नसल्याने मुरुड पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी निदर्शने आंदोलन केले आहे. परिसरातील दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी महिलांमधून होते आहे. वारंवार तक्रार आणि निवेदन देऊन ही, दखल घेतली जात नसल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलाच पाहायला मिळाला .Pune: पुण्याच्या वाघोलीमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरीपुण्याच्या वाघोली मध्ये लहान रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी.वाघोली, येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. काल पार पडलेल्या होलिकादहनानंतर आज रंगपंचमीच्या निमित्ताने परिसरात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण रंगांची उधळण करत, गुलाल उधळत आणि एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद लुटताना दिसत आहेत. ढोल-ताशांच्या गजरात, रंगांची धुळण उडवत सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, एकोप्याचा आणि प्रेमाचा संदेश देणारा सण. या पवित्र अग्नीमध्ये सर्व नकारात्मकता दहन होवो आणि येणारा काळ आनंद, समृद्धी आणि रंगांनी भरून जावो, अशीच सर्वांची भावन आहे.Dharashiv: धाराशिवमध्ये कालाकेंद्रात पुन्हा राडाधाराशिवमध्ये कालाकेंद्रात पुन्हा राडाचोराखळी कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा ; सहा जणांची घुसखोरीडोक्याला पिस्तूल तर गळ्याला सुरा लावून 9 लाख 51 हजाराचा मुद्देमाल केला लंपासयेरामाळा पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल 6 ते 7 जण केले आरोपी, तपास सुरू फिर्यादी च्या तक्रारी वरून सचिन पवार सह पाच अज्ञात आरोपी व महादेव घुले वर संशय घटनेत कला केंद्र चालक निर्मला जाधव ,रेखा शिंदे, शिवम उर्फ गळ्या गंगावणे या तिघांना मारहाण तिघेजण जखमीघटनेने धाराशिव जिल्यात पुन्हा एकदा खळबळShirdi: खग्रास चंद्रग्रहणामुळे आज साडेतीन तास साईदर्शन राहणार बंद आज खग्रास चंद्रगहण असल्याने ग्रहणकाळात साईदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आलाय.. खग्रास चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होवून 6 वाजून 48 मिनिटांनी संपणार आहे.. या काळात भाविकांसाठी साईदर्शन बंद ठेवण्यात येणार असुन साई समाधीवर दुर्वा, तुळशीपत्र यांचे आच्छादन ठेवून मंत्रोच्चार सुरू राहणार आहेत.. ग्रहण कालावधी संपल्यानंतर साईबाबांचे मंगलस्नान पार पडेल आणि धुपारती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन पूर्ववत सुरू होईल.. Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील वर्षभर राज्यातील दौरे रद्द करणार मराठा समाजाला दिलेलं आरक्षण चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही असा दिलासा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी दिले आहे. दरम्यान स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यासाठी आपण राज्यातील सर्व दौरे रद्द करणार आहोत असे जरांगे यांनी जाहीर केले.करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील मराठा मेळाव्यात त्यांनी भावना व्यक्त केल्याचार-पाच दिवसानंतर राज्यातील सर्व दौरे एक वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे माझी संपत्ती समाज आहे आयुष्यात मी एक रुपया कमावला नाही माझं कुटुंब डावावर लागलं कोणी कधी मला मारून टाकतील माझ्या कुटुंबाला त्रास देतील तरी मी मागे हटत नाही रात्र दिवस समाजासाठी बाहेर फिरतो आहे मला धमक्या येत आहेत हे करणार ते करणार कोणीतरी म्हणाला भंडारा लावून मारून टाकतो गरिबाचं काम करतोय म्हणून मला मारायचा ठरलंय का मी मरायला भीत नाही माझी कधी पण तयारी आहे माझा समाज पण सज्ज आहे असं प्रति आव्हान जरांगे यांनी धमक्या देणाऱ्यांना दिलेला आहे युद्धाची धग नवी मुंबईतील जेएनपीए बंदरापर्यंत पोहचली, एपीएमसी बाजारातही परिणाम आखाती देशांकडे निर्यातीसाठी तयार ठेवलेले कांदा, केळी, द्राक्षे यांसह फळ फळावळांचे सुमारे 1000 कंटेनर जेएनपीटी बंदरात पडून असून,कृषी मालाच्या आयात निर्यातीवर थेट 60% परिणाम झाल्याची माहिती आहे तरयुद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतूक क्षेत्रात मोठी अनिश्चितता दिसून येत आहे.शिपिंग कंपन्यांनाचाही आखाती देशात माल पाठवण्यास नकार असल्याने काही जहाजांना माघारी फिरण्याचे दिले आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.जेएनपीएतून दर आठवड्याला जवळपास 54 मालवाहू जहाजांची ये जा होत असते.युद्धाचा संपूर्ण परिणाम स्पष्ट होण्यासाठी आणखीन काही दिवस लागण्याची शक्यता आहे,यावेळी याचा परिणाम आशियातील सर्वात मोठी असलेली बाजारपेठ नवी मुंबईतील वाशी मधील एपीएमसी बाजारावर झाल्याचे व्यापारी सांगत आहेत..जळगावात छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गांजाची तक्सरी करणाऱ्या वाहनावर कारवाईजळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद वाहनातून स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला असून दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत . ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते . फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत .पहूर पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे .नांदेडमध्ये होळी निमित्त आयोजित महामूर्ख कवी संमेलनाला उत्स्फूर्द प्रतिसाद..होळी सणा निमित्त सोमवारी नांदेड शहरात महामूर्ख कवि संमेलन पार पडले. अनेक कविनी यात सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे उदघाट्न तृतीय पंथीयाच्या हस्ते गर्दभराजाला पुष्पहार टाकून करण्यात आले. धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून मागील 26 वर्षा पासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येतं . द्विअर्थी कवि संमेलनाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.Sangli: सांगलीत ग्रहणामुळे धुळवडच्या कोंबड्या विक्रीला फटका..धुळवड निमित्ताने मटण आणि कोंबड्यांवर ताव मारला जातो,मात्र धुळवडच्या दिवशीच ग्रहण आल्याने त्याचा फटका कोंबड्या विक्रीला बसल्याचं पाहायला मिळतंय.. धूळवड निमित्ताने सांगलीत ठीक-ठिकाणी देशी कोंबड्याला मोठी मागणी असते, कोंबड्यांचे दर देखील मटणापेक्षा अधिक आहेत... पाचशे रुपये पासून तब्बल 1500 पर्यंत कोंबड्यांचा दर आहे.. मात्र धुळडच्या दिवशीच ग्रहण आल्याने कोंबड्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने, त्याचा फटका कोंबड्या विक्रीवर झाल्याचे पाहायला मिळतंय.. विटा या ठिकाणी चौका चौकात कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रेते दाखल झाले होते, मात्र कोंबड्या खरेदीला ग्राहकांनी पाठ केली आहे.Nagpur: नागपूरातील नंदनवन परिसरात होळीचा मोठा उत्साहनागपूरातील नंदनवन परिसरात होळीचा मोठा उत्साह....गुलाबाच्या फुलांची होळी खेळत नागपुरकरांनी होळी सणाचा घेतला आनंदरासायनिक रंग न वापरता पर्यावरण पुरक होळीसाठी फुलांची पाकळ्या करून पर्यावरण पूरक हॉलिबद्दल जनजागृती फुलांच्या होळीत महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही सहभागरासायनिक रंग न वापरण्याचं आवाहन अमलात आणून फुलांच्या पाकळ्यांची उधळण...फुलांची होळी खेळत सर्वत्र गुलाबाच्या पाकळ्यांची चादर, फुलांचा नैसर्गिक रंगात होळी खेळत पाण्याची बचतीचाहाही दिला संदेश...Kokan: कोकणात शिंमगोत्सवाची धूमकोकणात शिंमगोत्सवाची धूम मोठ्या संख्येने कोकणवासीय शिंमगोत्सवासाठी कोकणात दाखल रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देवभैरी च्या शिमगोत्सवाला सुरुवात ग्रामदेवतेच्या भेटीसाठी आसपासच्या गावातील पालख्या श्री देवभैरी मंदिरातरत्नागिरीच्या ग्रामदैवत श्रीदेवभैरीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले मनोभावे दर्शनManoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची कर्जमाफीसाठी आंदोलनाची हाकमराठा आरक्षण आंदोलना नंतर आता जरांगे पाटील शेतकरी कर्जमाफीसाठी आणि हमीभावासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. तशी घोषणा जरांगे यांनी करमाळ्यात बोलताना केली आहे.शेतकर्यांनी आंदोलनासाठी एकत्र आले पाहिजे. तुमचे कर्ज ठेवत नाही. शेतीमालाला आणि दूधाला हमीभाव कसा मिळत नाही ते मी पहातो. पीक विमा सुध्दा मिळवून देतो. तुम्ही फक्त चल म्हटलं की माझा सोबत आलं पाहिजे. शेतकर्यांनी आंदोलनासाठी सज्ज राहावे असे आवाहन ही जरांगे यांनी केले आहे.Trimbkeshwar: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण प्रकरणात पोलीसांची सुमोटो कारवाई त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण प्रकरणात पोलीसांची सुमोटो कारवाईमारहाण करणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल पप्पू आचारी, तुकाराम बुरुंगे यांच्यासह अन्य 4 सुरक्षारक्षांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदएका भाविकाला सुरक्षारक्षकांच्या टोळक्याने कपडे फाडत लाथा बुक्क्यांनी केली होती मारहाणजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंदिर संस्थानच्या मनमानी कारभाराची प्रांताधिकाऱ्यांमार्फतही सुरू करण्यात आलीय चौकशीएसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात पोलीसांकडून 11 आरोपींना अटक एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात पोलीसांकडून 11 आरोपींना अटक ..मालक आलोक चौधरी फरार ... पोलीसांच्या तीन पथकांकडून अलोक चौधरीचा शोध सुरु ..या प्रकरणात आतापर्यंत 19 कामगारांचं मृत्यू झाला असून 22 कामगार गंभीर जखमी आहे. त्यात 12 जखमींची प्रकुर्ती गंभीर आहे.Sangli: सांगली महापालिकेची पहिलीच महासभा ठरली वादळीसांगली महापालिकेची पहिल्याच महासभा प्रचंड वादळी ठरली. पहिल्याच पार पडलेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.. शहरातल्या स्वच्छता, पाणी पुरवठा, उद्यानांची दुरवस्था, ड्रेनेज योजना, आणि एलइडी प्रकल्पासह प्रशासकीय काळातील कारभारावरून अधिकारयांना ...
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



