Loksabha Election News : माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्राचे लक्ष वेधत असतानाच माढ्यात काल (६ मे) रात्री पैसे वाटपावरून मोठा गोंधळ झाला होता. उत्तर कोरेगाव तालुक्यात पिंपोडे येथे काही लोक पैसे वाटत असल्याचे निदर्शनास आले. याला महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांनी विरोध केला असता दोन्हीकडून तुंबळ मारामारी झाली. या प्रकारानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी शहा नामक व्यक्ती पैसे वाटत असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. त्यांच्या सोबत काही लोक होते. दरम्यान, ढमाळ नामक व्यक्तीसह अन्य चार लोकांमध्ये मारामारी झाली. यानंतर काही लोक पैसे घेऊन पळाल्याचे अनेकांनी सांगितले.
Baramati Loksabha Election 2024 : मतदानासाठी लंडनहून थेट बारामतीला |
या घटनेत सुमारे सहा लाख रुपये जप्त झाल्याचेही रात्री उशिरा सांगण्यात आले. माढा मतदारसंघात कमळ आणि तुतारीमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पूर्णत: एकतर्फी वाटत असलेला हा मतदारसंघ मोहिते पाटलांच्या बंडखोरीमुळे चुरशीचा झाला. नरेंद्र मोदींच्या महायुतीमध्ये असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. या घटनेची माहिती कळताच वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुलगे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळाकडे रवाना झाले .
ही घटना मतदारसंघाचाच्या मतदानावर परिणाम करू शकते. इतकी महत्त्वपूर्ण असल्यामुळे धैर्यशील नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फोनाफोनीचे सत्र सुरू आहे. दरम्यान, हे पैसे कोणकोणत्या पक्षासाठी वाटत होते याबाबत पोलीस दलाकडून स्पष्टपणे सांगितले नाही. या प्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा प्रकार दिवसाच घडला असून सापडलेले पैसे हे फूल विक्रीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या लोकांना तक्रारी दाखल करण्यास पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .
शहर
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Thane Water : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरात पाणी कपात
- Kalyan : बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला
महाराष्ट्र
- Corona Virus : आषाढी वारीच्या तोंडावर चिंता वाढली; माळशिरस तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण
- Beed : अवकाळीने सर्व हिरावले; शेतात सडलेल्या टमाट्यांचा लाल चिखल, शेतकऱ्याचे अश्रू अनावर
- Shocking Crime : गोठ्यातील जनावरांनाही सोडलं नाही, नराधमानं नको ते कृत्य केलं
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट