Loksabha Election : महापालिकेत समाविष्ट गावातील मतांवर डोळा

Loksabha Election : महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावामध्ये महापालिका मूलभूत सुविधा नाही तर करही नाही अशी भूमिका घेत त्याविरोधात रोष व्यक्त केला. गेले दोन वर्ष राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन त्याची दखल घेत नव्हते. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे बारामती आणि शिरूर मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे.

असे असताना या दोन लोकसभा मतदासंघासह भोर, खडकवासला, पुरंदर, हडपसर आणि शिरूर या पाच विधानसभा मतदारसंघातील सुमारे पाच लाख मतदारांवर डोळा ठेवत राज्य सरकारने या गावांमधील अनधिकृत बांधकामावरील तीन पट दंड व थकबाकीवरील प्रति महिना दोन टक्के शास्तीला स्थगिती दिली. त्यामुळे याचा थेट प्रभाव लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर पडणार.

Rahul Gandhi : राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' आज महाराष्ट्रात, कसा असेल मार्ग?



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply