
Lok Sabha 2024 : आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्षांकडून सुरूवात करण्यात आली आहे. यादरम्यान राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून चढाओढ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर दोन्ही पक्ष कमजोर झाल्याचं म्हटलं. तसेच माध्यामांमध्ये वक्तव्य करण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी असा सल्लाही दिला. यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी शिवसेना हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असल्याचे म्हटले आहे.
राऊतांनी आम्ही २३ जागा लढवत आलो आहोत आणि त्याबद्दल काँग्रेस हायकमांडशी चर्चा देखील सुरू असल्याचे म्हटले आहे.
|
|
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी आमची बोलणी सुरू आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, खर्गे, वेणुगोपाल या निर्णय घेणाऱ्या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. कोण किती जागा लढवणार याची चर्चा दिल्लीत होईल. येथे गाव-गल्लीतील लोक राष्ट्रीय स्तरावरील विषयांवर बोलत असेल तर कोण ऐकणार? असा नाव न घेता टोला देखील संजय राऊतांनी निरुपम यांना लगावला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, आम्ही सांगितलं की आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या २३ जागा लढवत आलो आहोत. या आमच्या जागा आम्ही कायम ठेवणार आहोत. राष्ट्रवादी आणि आम्ही जिंकलेल्या जागांवर नंतर बोलणी होतील असं पहिल्या आणि दुसऱ्या बैठकीत ठरवण्यात आलं होतं.
काँग्रेसने महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नाहीये काँग्रेसला महाराष्ट्रात शून्यापासून सुरूवात करायची आहे. पण काँग्रेस आमचा महाविकास आघाडीचा महत्वपूर्ण साथीदार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना मिळून काम करतील. आम्हाला काही अडचण नाहीये, तसेच काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडला देखील कुठलीच अडचण नाहीये, त्यामुळे इथे तीथे कोणी काही बोलत असेल तर लक्ष देण्याची अवश्यकता नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड



























Subscribe to my channel




