
ISRO : इस्रोच्या पुष्पक यानाचे अवतरण प्रयोग हवामानाच्या बदलामुळे रखडलेले होते. इस्रोने पुनर्वापर करता येणाऱ्या प्रक्षेपण यानाच्या (RLV) अवतरणाच्या क्षेत्रातील तिसरा यशस्वी प्रयोग आज रविवारी केला. यावेळी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत स्वायत्त अवतरण क्षमता पुष्पक यानाने दाखवून दिली.
ही चाचणी अंतराळातून परत येणाऱ्या यानाच्या अवतरणासाठीच्या प्रक्रियेचे अनुकरण करते. त्यामुळे या यशस्वी प्रयोगाने पुनर्वापर करता येणारे प्रक्षेपणयान (RLV) विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञानात इस्रोची आघाडी आणि विशेषज्ञता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
|
Nandurbar : नदीवर पुल नसल्याने पुरातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास; पर्यायी मार्ग नसल्याची अडचण |
कर्नाटकातल्या चित्रदुर्ग येथील वैमानिक परीक्षण क्षेत्रात (ATR) आज सकाळी 7:10 वाजता ही चाचणी (LEX-03) पार पडली. यापूर्वी झालेल्या LEX-01 आणि LEX-02 चाचण्यांच्या यशानंतर आणखी आव्हानात्मक परिस्थिती (500 मीटरची बाजूकळ अंतर - LEX-02 पेक्षा जास्त) आणि तीव्र वारा असतानाही पुष्पक यानाने स्वायत्तपणे अवतरण केले, अशी माहिती इस्रोने दिली आहे
वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरद्वारे 4.5 किलोमीटर उंचीवरून आकाशात सोडण्यात आलेल्या या पंख असलेल्या पुष्पक यानाने स्वायत्तपणे दिशा सुधारली आणि धावपट्टीवर अचूक असे क्षैतिज अवतरण केले. या विमानाच्या आकारामुळे अवतरणाचा वेग ताशी 320 पेक्षा जास्त होता. एखाद्या व्यापारी विमानापेक्षा (ताशी 260) आणि लढाऊ विमानापेक्षा (ताशी 280) ही जास्त होता, असे इसरोने नमूद केले
अवतरणानंतर जमिनीवर येताना ब्रेक शेड वापरून यानाचा वेग ताशी 100 पर्यंत कमी करण्यात आला. त्यानंतर लैंडिंग गियरच्या ब्रेकचा वापर करून विमान पूर्णपणे थांबवण्यात आले. यावेळी पुष्पक यानाने आपोआप आपले संतुलन राखून धावपट्टीवर सरळ रेषेत धाव घेतली.
ही चाचणी अंतराळातून परत येणाऱ्या यानाच्या अवतरणाच्या प्रक्रियेचे अनुकरण करते. त्यामुळे या यशस्वी प्रयोगाने पुनर्वापर करता येणारे प्रक्षेपणयान (RLV) विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञानात इस्रोची आघाडी पुन्हा एकदा सिद्ध झाली अहि असे म्हणण वावगे ठरणार नाही
या चाचण्यांद्वारे भविष्यातील अंतराळातून परतीच्या मोहिमांसाठी उपयुक्त अत्याधुनिक मार्गदर्शन प्रणालीही यशस्वीरीत्या वापरली गेली आहे. पुष्पक यानाच्या या यशस्वी प्रयोगासाठी विक्रम साराभाई अतराळ केंद्रासह (VSSC) अनेक इसरो केंद्रांनी (SAC, ISTRAC, SDSC) समन्वयाने काम केले आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!




























Subscribe to my channel




