IPL CSK 2022 : इंडियन प्रीमियर लीगचे (IPL ) कप चार वेळा जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 26 मार्च रोजी खेळणार आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने त्यांची नवीन जर्सी लाँच केली आहे.(Chennai Super Kings New Jersey)
चेन्नई सुपर किंग्ज (CSK New Jersey) ने लाँच केलेल्या जर्सीत अनेक नवीन गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. संघाच्या लोगोच्या समोर चार तारे लावण्यात आले आहेत, जे चार वेळा ट्रॉफी दर्शवितात. याशिवाय खेळाडूंना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी खांद्यावर नवीन डिझाइन करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या जर्सीत फारसा बदल केलेला नाही. फक्त जर्सीचा स्पॉन्सर बदलण्यात आला आहे, यावेळी जर्सीच्या पुढील बाजूस TVS Eurogrip लोगो आहे . 2021 मध्येच, चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या जर्सीत भारतीय सैन्याला श्रद्धांजली देत, खांद्याच्या भागामध्ये सैन्याच्या डिझाइनचा एक भाग जोडला आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची गणना स्पर्धेतील सर्वोत्तम संघांमध्ये केली जाते. चार खिताब तसेच अनेक वेळा प्लेऑफ आणि फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. एमएस धोनी यावेळीही आपल्या संघाची कमान सांभाळणार आहे. चेन्नई यंदाच्या हंगामात आपल्या पाचव्या विजेतेपदासाठी जोर लावेल.हे पण वाचा-
शहर
- लग्नात 'स्कॉर्पिओ' दिली तरी 'फॉर्च्युनर'साठी छळ! सासरच्या जाचाला कंटाळून दीपिकाने १४ महिन्यांतच संपवलं आयुष्य!
- पुण्यात रक्ताचे नाते रक्ताळले! सख्या आजोबानेच केला चिमुरड्या नातीवर अत्याचार; सिंहगड रस्ता पोलिसांकडून नराधमाला अटक
- दीड लाख अंगणवाडी सेविकांचा जनगणनेच्या कामास नकार; अतिरिक्त कामाचे ओझे न लादण्याची सरकारला विनंती
- शेअर बाजारात सोमवार ठरला 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी घसरला, कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या
महाराष्ट्र
- लग्नात 'स्कॉर्पिओ' दिली तरी 'फॉर्च्युनर'साठी छळ! सासरच्या जाचाला कंटाळून दीपिकाने १४ महिन्यांतच संपवलं आयुष्य!
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
- अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या; गुन्हे शाखेकडून २ तासांत ३ आरोपींना अटक
- पुण्यात रक्ताचे नाते रक्ताळले! सख्या आजोबानेच केला चिमुरड्या नातीवर अत्याचार; सिंहगड रस्ता पोलिसांकडून नराधमाला अटक
गुन्हा

- NEET पेपर लीक प्रकरण: लातूरमध्ये 'सीबीआय'ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मोटेगावकर क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर ताब्यात
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
- 'जेलर २' च्या सेटवर काळाचा घाला! २८ वर्षीय कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; रजनीकांतच्या चित्रपटाच्या शुटिंगला गालबोट.
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर थरार! लाईव्ह शोमध्ये न्यूज अँकरने थेट युएईच्या झेंड्यावर चालवली गोळी; व्हिडिओ व्हायरल
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.

Subscribe to my channel