IND vs NAM : 2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स, भारताची घसरगुंडी, नामिबियासमोर 210 धावांचं आव्हान

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात नामिबिया विरुद्ध विस्फोटक सुरुवात केली. मात्र अखेरच्या क्षणी नामिबियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं. नामिबियाने भारताला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 5 झटके देत मोठी धावसंख्या उभारण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. मात्र त्यानंतरही नामिबियाला अवघड असं आव्हान मिळालं आहे. भारताने नामिबियासमोर 210 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडियाला आपला सलग दुसरा सामना किती धावांनी जिंकणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *