
IND vs AUS Playing XI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. भारताने मुंबई वनडे जिंकली, तर कांगारूंनी विशाखापट्टणम वनडेत भारताचा पराभव केला.
त्याचवेळी, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी पाहुण्या संघाविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्मा कोणाला स्थान देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सलग फ्लॉप शोनंतर सूर्यकुमार यादव संघातील स्थान कायम ठेवणार का हेही महत्त्वाचे आहे.
दुसरीकडे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या दारुण पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या वनडेतही तीच प्लेइंग इलेव्हन कायम ठेवू शकतो, असे बोलले जात आहे. विशाखापट्टनम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. तसेच टीम इंडियाला चेन्नईतील आयपीएल 2023 पूर्वीच्या शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल अशी अपेक्षा आहे.
IND AUS 3rd ODI मध्ये काय अपेक्षा असतील?
-
विशाखापट्टनममध्ये ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवल्यानंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
-
या दणदणीत पराभवानंतरही भारत पुन्हा तीच प्लेइंग इलेव्हन कायम ठेवू शकतो.
-
कर्णधार रोहित शर्मा कुलदीप - रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यासोबत फिरकी विभाग घेऊ शकतो.
-
मात्र, यावेळी वॉशिंग्टन सुंदरही प्लेइंग इलेव्हनच्या रांगेत असल्याचे बोलले जात आहे.
-
.सलग दोन गोल्डन डक मिळाल्यानंतरही सूर्यकुमार यादवला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी खेळू शकतो.फ्लॉप शोनंतर सूर्यकुमार यादवला संघात खेळण्यावर चर्चेत होत आहे. टी-20 मध्ये जागतिक क्रमांक 1 सूर्यकुमार यादव एकदिवसीय सामन्यांमध्ये 27 च्या सरासरीने अपयशी ठरला. या मालिकेत त्याला गोल्डन डक्स मिळत असताना त्याने आतापर्यंत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत केवळ 2 अर्धशतके झळकावली आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

