
सौराष्ट्रातील सोमनाथ, श्री शैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन, उज्जैन येथील महाकालेश्वर, नर्मदेच्या डोंगरावरील ममलेश्वर, संथाल परागण्यातील वैजनाथ, जुन्नर-खेडचे भीमाशंकर, दक्षिण भारतातील रामेश्वर, तीन लिंगाचा समावेश असलेले नागेश, वाराणशी येथील काशीविश्वेश्वर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारेश्वर, दौलताबादमधील घृष्णेश्वर अशी बारा ज्योर्तिलिंगे जगप्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक, अद्भुत आणि शाश्वत ज्योतिर्लिंगे पाहण्यासाठी मोठ्या शिवभक्तांची नेहमीच गर्दी असते.
मुंबईपासून अवघ्या 10 कि.मी. अंतरावर घारापुरी बेट आहे. तेथे अतिप्राचीन बारा शिवलिंग आहेत. ठिकठिकाणी उत्खन्नातून आढळून आलेली छोटी-मोठी शिवलिंग इतिहासाची साक्ष देणारी आहेत. अशा या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक, पर्यटकांची गर्दी उसळते. येथे अतिप्राचीन कोरीव लेण्याही पहावयास मिळतात. काळ्या दगडात कोरलेल्या या लेण्यांमध्ये शिवाची विविध रूपे दाखविण्यात आली आहेत. महेशमूर्ती, अर्धनारीश्वर, कल्याणमूर्ती, अंधकासुरवध, गंगावतरण, उमामहेश्वर मूर्ती, योगीश्वर आदी शिवाची विविध कोरीव ऐतिहासिक शिल्पे पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांही आवरर्जुन हजेरी लावतात.
महाशिवरात्री येथील प्रमुख लेण्यांच्या गाभार्यात प्रचंड शिवलिंग आहे. चारही दिशेने प्रवेशद्वार असलेल्या गाभार्यात शिवलिंगांच्या बाजूलाच शिवमूर्ती आहे. साधारणत: चार फूट उंचीचे व चार फूट व्यासाचे हे शिवलिंग सर्वानाच आकर्षित करीत असते. या शिवलिंगाच्या बाजूलाच थंड पाण्याचा हौद आहे. या हौदाच्या बाजूला दोन फूट उंचीचे व तीन फूट व्यासाचे शिवलिंग आहे. मनोहारी शिवलिंगांच्या व मुख्य लेण्यांच्या पश्चिमेकडे असलेल्या अष्टमातृकांच्या गाभार्याशेजारी तिसरे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या प्रवेशद्वारावरच भग्न अवस्थेतील दोन पाषाणी सिंह पहारेकरी म्हणून उभे आहेत. मुख्य लेण्यांशिवाय येथे उपलेण्याकडे जाताना आणखी एक शिवलिंग दृष्टीस पडते. साधारणत: सध्या दोन मीटर घेराचे हे शिवलिंग भव्य सभामंडपात विराजमान आहे. मुख्य लेण्यांच्या डोंगराच्या विरोधात आणखी एक डोंगर आहे. या डोंगरातच ‘सीतागुंफा’ आहे. या गुंफा परिसरातही प्राचीन शिवलिंग विराजमान आहे. अशाप्रकारे घारापुरी बेटावर पुरातन ऐतिहासिक व चैतन्यमय व सजीव भासणारी बारा शिवलिंगे आहेत.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
महाराष्ट्र
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- सीएमआर ग्रीन टेक'चा आयपीओ आजपासून खुला; ६३१ कोटींच्या संधीसह ग्रे मार्केटमध्ये ३३ टक्क्यांची दमदार तेजी!
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
गुन्हा
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?


























Subscribe to my channel



