Ganesh Visarjan Pune LIVE: मानाच्या पहिल्या गणपतीआधीच दुसरं मंडळ दाखल; मिरवणूक वळवली!

 पुणे : मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसमोर शिवगर्जना पथकाने आझादी का अमृत महोत्सव ही थीम घेत जल्लोष केला.

मानाच्या पहिल्या गणपती आधीच मंडळ दाखल झालं. मात्र लोकांच्या आक्षेपानंतर विसर्जन मिरवणूक शास्त्री रोडने वळवण्यात आली. महापालिकेकडून सत्कार स्विकारण्यासाठी बोलावण्यात आले. मग पत्रकारांच्या, लोकांच्या आक्षेपानंतर मंडळ शास्त्री रोडने वळवले. पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या आधी लहान मंडळांच्या गणपतींचं विसर्जन व्हावं, अशी याचिका पुण्यातल्या मंडळांनी दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *