Gaming Jihad: दहशतवाद्यांचा ‘गेमिंग’ जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

image

तुमच्या मुलांची 'डिजिटल शिकार'?

या दहशतवादी संघटनांकडून 11 ते 17 वयोगटातील मुलं टार्गेट केली जातात

सोशल मीडियावर आकर्षक, कूल वाटणारे मीम्स दाखवून मुलांचं लक्ष वेधतात.

'रोब्लॉक्स' आणि 'माइंडक्राफ्ट' सारख्या लोकप्रिय गेम्समध्ये मैत्री करून मुलांचा विश्वास संपादन करतात.

मुख्य गेम सोडून मुलाला 'प्रायव्हेट सर्व्हर' किंवा सिक्रेट मोडवर बोलावलं जातं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *