फेंग शुई हे एक चीनी शास्त्र आहे. जसं वास्तुशास्त्रामध्ये आर्थिक स्थैर्य आणि घरातील सुख, शांती, समृद्धीसाठी विविध उपाय सांगितले आहेत, त्याचप्रमाणे फेंग शुई शास्त्रामध्ये देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, फेंग शुईला चिनी वास्तुशास्त्र असं देखील म्हटलं जातं. फेंग शुईच्या तत्त्वज्ञानुसार तुमच्या घरात ज्या काही वस्तू आहेत,त्या प्रत्येक वस्तूचा परिणाम हा तुमच्यावर होत असतो, मात्र तो तुमच्या लक्षात येत नाही. तुमच्या घरात ज्या काही वस्तू आहेत, त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्यावर तसेच तुमच्या घरातील सदस्यांवर होतो. जेव्हा निगेटिव्ह परिणाम होतो, तेव्हा तुमच्या घरातील अडचणी वाढतात, तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट निर्माण होतात. या उलट जेव्हा पॉझिटिव्ह परिणाम होतो, तेव्हा या उलट स्थिती असते, तेव्हा घरातील सर्व समस्या दूर होतात. आर्थिक संकटांना दूर करण्यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
नाण्यांचं स्थान – जर तुमच्या पाकिटात किंवा तिजोरीमध्ये नाणी असतील तर फेंग शुई शास्त्रानुसार त्यांच्या स्थानामध्ये वारंवार बदल करू नका, सर्व नाणी एकाच जागी ठेवा. जेव्हा तुमच्याकडे नवी नाणी येतील ते देखील याच ठिकाणी ठेवा, त्यांच्या स्थानामध्ये वारंवार बदल करू नका, ही सर्व नाणी एका जागी स्थिर ठेवा, त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त होईल, असं फेंग शुई शास्त्र सांगतं.
नोटांचा क्रम – फेंग शुईनुसार तुमच्या पाकिटातील नोटांचा क्रम हा नेहमी मोठ्या नोटेकडून लहान नोटेकडे असा ठेवा, नोटा या क्रमाने ठेवल्यास तुमचं पाकिट सदैव पैशांनी भरलेलं राहातं, आयुष्यात कधीही पैशांची कमी भासत नाही.
जास्तीत जास्त चलणी नोटा ठेवा – सध्या डिजिटल करन्सीचा काळ आहे, आपण आजकाल सर्व व्यवहार हे डिजिटल पद्धतीने युपीआय किंवा ऑनलाईन करतो. मात्र फेंग शुई नुसार तुम्ही तुमच्या पाकिटात जास्तीत जास्त नोटा किंवा नाणी ठेवले पाहिजेत, ज्यामुळे घरात बरकत येते.
घरात ही मूर्ती ठेवा – फेंग शुईनुसार तुम्ही जर घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवली तर घरात आर्थिक बरकत येते, सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
महाराष्ट्र
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



