Evening Snacks Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा हे 5 चटपटीत पदार्थ, पाहताच तोंडाला सुटेल पाणी

image

कॉर्न भेळ

मक्याची भेळ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता. कॉर्न भेळ बनवण्यासाठी उकडलेले मक्याचे दाणे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, चाट मसाला, शेव हे साहित्य घ्या.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *