Dhurandhar: ‘धुरंधर’ सिनेमाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘धुरंधर 2’ सिनेमाच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. ‘धुरंधर’ सिनेमा अद्यापही बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढंच नाही तर, पाकिस्तान सारख्या गल्फ केंट्रीजमध्ये बॅन असताना देखील पाकिस्तान ‘धुरंधर’ सिनेमाच्या जोरावर कमाई करत आहे. नेटफ्लिक्सवर देखील सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, धुरंधर सिनेमा पाहण्यासाठी पाकिस्तानातील लोकं उत्सक आहेत. दरम्यान, एका युट्यूबरने कराचीच्या एका बाजारपेठेचा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये बंदी असूनही सिनेमा पाकिस्तानात विकला जात असल्याचं उघड झालं. तसेच, लोक पायरेटेड प्रती किती किमतीत खरेदी करत आहेत ते देखील समोर आलं आहे.
रणवीर सिंगच्या “धुरंधर” सिनेमाला सर्व स्तरातून प्रचंड प्रेम मिळत आहे. पण, हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच, पाकिस्तानमधील लोक तो पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. तेथील लोक सिनेमाच्या गाण्यांचे रील व्हिडिओ बनवतानाही दिसले आहेत. धुरंधर सिनेमाच्या दुसऱ्या भागामध्ये रणवीर सिंग ल्यारीचा राजा बनण्यासाठी मोठी लढाई लढताना दिसणार आहे, तर धुरंधरच्या पायरेटेड प्रती पाकिस्तानमध्ये स्वस्तात विकल्या जात आहेत… हे देखील समोर आलं आहे.
A YouTuber from NZ Karl Rock discovers pirated copies of Dhurandhar movie being sold openly in Pakistan for PKR 50 (INR 16) pic.twitter.com/J82E1BeYRT
— Lord Immy Kant (@KantInEastt) February 12, 2026
न्यूझीलंडचा युट्यूबर कार्ल रॉक याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रणवीर सिंगच्या “धुरंधर” सिनेमाच्या पायरेटेड प्रती पाकिस्तानी दुकानांमध्ये फक्त 50 रुपये, अंदाजे 16 रुपयांना उघडपणे विकल्या जात आहेत.
भारतीय सिनेमांवर अधिकृत बंदी असूनही पाकिस्तानात विकल्या जाणाऱ्या धुरंधरसह अनेक सिनेमांच्या डीव्हीडी कार्ल हायलाइट करताना व्हिडीओत दिसत आहेत. सांगायचं झालं तर, रणवीर याची आजी – आजोबा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानातून भारतात आले होते आणि रणवीर सिंधी आहे… असं देखील कार्ल व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
शहर
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीतही मोठी जबाबदारी; कोणताही निधी मिळणार नाही, पण विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्याचे शासनाचे निर्देश!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- महाराष्ट्र: दसऱ्यानंतर शिंदेंच्या मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट! अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन तरुण आमदारांना मिळणार मंत्रिपद!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!



























Subscribe to my channel




