
Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचे अनैतिक संबंध उघड झाल्याने महिला थेट विजेच्या खांबावर चढली आहे. महिलेला तीन मुले असून तीचे गेल्या सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. ही बाब पतीला समजताच त्याने विरोध केला. यानंतर महिला आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली.महिलेने विजेच्या खांबावरील ताराला फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. यावेळी उपस्थित लोकांनी पोलिसांना संपर्क केला. तसेच वीजपुरवठा खंडित केला. ही घटना बुधवारी घडली.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. ज्यात ती महिला विजेच्या खांबावर आणि स्थानिक लोक तिला खाली उतरण्याची विनंती करताना दिसत आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार महिला तीन मुलांची आई असून तिचे एका तरुणासोबत कथित संबंध होते. त्यांचे विवाहबाह्य संबंध पती राम गोविंद (३५) याला समजल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला आपल्या पतीप्रमाणेच राहू द्या, अशी मागणी केली. पती गोविंदने याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे महिला घरातून निघून गेल्यावर विजेच्या खांबावर चढून ताराला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
|
|
"विद्युत खांबावर चढलेल्या महिलेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शनी हे घरगुती वादाचे प्रकरण असल्याचे दिसते. आम्ही स्थानिक विद्युत विभागाच्या मदतीने महिलेला खाली उतरण्यास तयार केले. महिलेला वाचवण्यात आले आणि तिला तिच्या पतीसह घरी परत पाठवण्यात आले. आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

