Crime News: ‘तो घरी परत यायला नको’; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

image

पण दोन दिवसांनंतर जेव्हा मृताचे कुटुंब त्याला शोधत दातिया येथे पोहोचले तेव्हा त्याची ओळख पटली. हाती आलेल्या माहितीनुसार, मृतक व्यक्ती झाशी येथील रहिवासी हंसराज वर्मा याचा होता. मृताची ओळख पटताच, पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे जबाब, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने एका संबंधापर्यंत पोहोचले ज्यामुळे या हत्येचे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *