7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे आणि 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल. तसेच प्रत्येकजण हा दिवस त्यांच्या पद्धतीने साजर करत असतो. अनेकजण त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारचे भेटवस्तू आणि खास डेटचे नियोजन करतात. तर या दिवसांमध्ये खास दिवसावे यासाठी अनेकजण कपड्यांपासून ते ॲक्सेसरीपर्यंत सर्व काही खरेदी करत असतात. त्यासोबतच व्हॅलेंटाईन वीकमध्ये आकर्षक दिसण्यासाठी त्वचेची देखील काळजी घेत असतो. तर या व्हॅलेंटाईन डे वर सुंदर दिसायचे असेल तर आजच्या लेखात आपण अशा एका नॅचरल पद्धतीने नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या फेसपॅक बद्दल जाणून घेऊयात.
नाईट स्किन केअर
रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या कधीही वगळू नका. रात्री तुमचा चेहरा दोनदा स्वच्छ करा. तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असलेल्या फेस वॉशने चेहरा धुवा, नंतर क्लींजिंग मिल्क वापरा. त्यानंतर टोनर आणि मॉइश्चरायझर लावा. तसेच तज्ञांनी शिफारस केल्यानुसार सीरम खरेदी करून झोपण्यापूर्वी दररोज त्वचेला लावा.
त्वचा एक्सफोलिएट करा
व्हॅलेंटाईन डेला अजून 10 दिवस आहेत. त्यामुळे तुम्ही तुमची त्वचा एक्सफोलिएट करू शकता. तुमचे त्वचेवरील छिद्र साफ करण्यासाठी आणि त्यातील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी हलका स्क्रब वापरा. त्वचेच्या काळजीसोबतच तुमचे हात आणि पायांच्या त्वचेकडेही दुर्लक्ष करू नका. तुमच्या चेहऱ्यासह तुमचे हात आणि पाय स्क्रब, क्लींज आणि मॉइश्चरायझर करा.
फेस पॅक कसा बनवायचा?
चमकदार आणि तेजस्वी त्वचा मिळविण्याच्या उद्देशाने बनवलेल्या या फेस पॅकमधील घटकांचा वापर शतकानुशतके स्किन केअरसाठी केला जात आहे, त्यामुळे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होणार नाही.
तर फेसपॅक बनवण्यासाठी 1 चमचा बेसन, 1 चमचा दही, 1-2 चिमूटभर हळद, 1/2 चमचा गुलाबपाणी आणि 1/2 चमचा चंदन पावडर घ्या आणि सर्व मिश्रण एकत्र करा. गुळगुळीत पेस्ट तयार करा
त्वचेवर हा फेसपॅक कसा लावयचा?
तुम्ही हा फेस पॅक दररोज किंवा एक दिवसानंतर लावू शकता. हा नैसर्गिक फेसपॅक चेहऱ्यापासून मानेपर्यंत लावा आणि 20 ते 25 मिनिटे तसेच राहू द्या. जेव्हा हा फेसपॅक सुकला आहे असे जाणवल्यास गोलाकार हालचालीत हलक्या हातांनी स्वच्छ धुवा. फेस पॅक साफ करताना तुम्ही थोडे दूधाचा वापर करू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



